तरुण भारत

एटीएम केंद्रात शॉर्टसर्किटने आग

प्रतिनिधी/ बेळगाव

आरटीओ कार्यालयाजवळील एका एटीएम केंद्रात शॉर्टसर्किटने आग लागली. इलेक्ट्रीक साहित्य व इतर काही वस्तू जळाल्या असून एटीएम मशीन सुरक्षित राहिली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली.

Advertisements

एसबीआयच्या एटीएम केंद्रात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी सी. डी. माने व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अधिकाऱयांनी शर्थीचे प्रयत्न केले. यामुळे आग आटोक्मयात आली. त्यामुळे मोठी हानी टळली. या संबंधी अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता एटीएम मशीन सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related Stories

गावच्या सर्वांगीण विकासाठी सर्वांनीच झटावे

Amit Kulkarni

बेळगाव जिह्यात आणखी 120 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

रेशनधान्य दुकानांची मंगळवारची सुट्टी रद्द

Amit Kulkarni

काकती रयत संपर्क केंद्राच्यावतीने माती परीक्षण कार्यक्रम

Patil_p

एकसंबा परिसराला पावसाचा तडाखा

Patil_p

भाजपच्या उमेदवाराला विजयी करणे हीच अंगडींना श्रद्धांजली

Amit Kulkarni
error: Content is protected !!