तरुण भारत

मागील साडेचार वर्षात दिल्या 4.5 लाख तरुणांना नोकऱया

योगी आदित्यनाथ यांचा दावा

लखनौ

Advertisements

 गेल्या साडेचार वर्षात आमच्या सरकारने 4.5 लाख तरुणांना सरकारी नोकऱया दिल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. सर्व तरुणांना गुणवत्तेच्या आधारावर नोकऱया देण्यात आल्या. या सर्व नेमणुका वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या. आमच्या सरकारने पूर्ण पारदर्शकतेने सर्वांची भरती केली आहे. भरतीमध्ये कुठेही गैरव्यवहार झालेला नाही, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. उत्तर प्रदेश राज्याने व्यवसाय सुलभतेत एक मोठी झेप घेतली आहे. 2015-16 मध्ये उत्तर प्रदेश 14 व्या क्रमांकावर होता, आज राज्य दुसऱया क्रमांकावर आहे, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

Related Stories

धोकादायक : मध्यप्रदेशात आढळला कोरोना डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण

Rohan_P

डान्स व्हिडिओंमुळे होतेय लाखोंची कमाई

Patil_p

तिरंगा उलटा फडकावल्याप्रकरणी केरळमध्ये भाजप नेत्यावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

दिल्लीत दिवसभरात 79 नवे कोरोना रुग्ण; 154 जणांना डिस्चार्ज!

Rohan_P

ख्राइस्टचर्च हल्ला : गुन्हेगाराला जन्मठेप

Patil_p

मुलायम सिंह यादव यांचे वृद्धापकाळाने निधन

Patil_p
error: Content is protected !!