तरुण भारत

विश्व ट्रायथ्लॉन चॅम्पियनशिप रद्द

वृत्तसंस्था/ बर्म्युडा

यावर्षी बर्म्युडामध्ये होणारी वर्ल्ड ट्रायथ्लॉन स्प्रिंट व रिले चॅम्पियनशिप कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आल्याचे रविवारी स्पर्धा आयोजकांनी जाहीर केले.

Advertisements

ही स्पर्धा बर्म्युडामध्ये 15 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत होणार होती. पण या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचे आढळून आले. कोरोनाच्या धोक्यासंदर्भात विश्व आरोग्य संघटनेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे विश्व ट्रायथ्लॉन व बर्म्युडाच्या स्थानिक आयोजन समितीने चर्चा करून ही स्पर्धा न घेण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनाद्वारे सांगण्यात आले.

Related Stories

स्टुटगार्ट स्पर्धेतून स्वायटेकची माघार

Patil_p

महिला हॉकीत नेदरलँड्सला चौथ्यांदा सुवर्ण

Patil_p

हैदराबादमध्ये 1 जुलैपासून बॅडमिंटनचे सराव शिबिर

Patil_p

शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 146 धावांनी विजय

Patil_p

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत भारताची निराशाजनक सुरुवात

Patil_p

मँचेस्टर युनायटेड उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!