तरुण भारत

6 महिन्यात 1 लाखाचे 7 लाख रुपये

मुंबई

 भारतीय शेअर बाजार दैनंदिन स्तरावर रोज नवे विक्रम प्रस्थापीत करतो आहे. अशातच शेअर बाजारातील एएनजी लाइफसायन्सेसच्या समभागाने मात्र गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिल्याचे दिसून आले आहे. या समभागाने 6 महिन्याच्या अवधीत 1 लाख गुंतवणूकीचे 7 लाख रुपये केले आहेत. 6 महिन्यात हा समभाग 650 टक्के वाढला आहे. 6 महिन्यापूर्वी 85.50 रुपये असणारा भाव सध्याला 642 रुपयांवर पोहचला आहे.

Advertisements

Related Stories

चीनमधून विविध कंपन्या भारतात येण्याचे संकेत

Patil_p

स्विगी-झोमॅटो करणार मद्याची होम डिलीव्हरी

Patil_p

स्पाइसजेटचा पोर्टेबल व्हेंटिलेटर सादर

Patil_p

बाजारात सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

Patil_p

‘एल अँड टी’चा नफा घटला

Patil_p

सिंगापूरचा जीडीपी 41.02 टक्क्मयांनी घसरला

Patil_p
error: Content is protected !!