तरुण भारत

गर्भवतींच्या लसीकरणासंदर्भात केंद्राला आदेश

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गर्भवती महिलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचे धोरण काय आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. लसीकरणात अशा महिला आणि स्तनपान देणाऱया माता यांना प्राधान्य देण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सादर करण्यात आली आहे, या याचिकेसंदर्भात हा आदेश आहे. गर्भवती महिलांवर या लसीचा परिणाम कोणता होतो, यावरही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले आहे. ही याचिका दिल्ली बालअधिकार संरक्षण आयोगाने केंद्र सरकारच्या विरोधात सादर केली आहे.

Advertisements

Related Stories

राजस्थान-गुजरातमार्गे घुसखोरीचा पाकचा कट

Patil_p

गणतंत्रदिन संचलनात बांगलादेशची तुकडी

Patil_p

21 जुलैपासून 14 दिवस चालणार अमरनाथ यात्रा

Patil_p

एक रुपयाच्या दंडाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Patil_p

देशाचा रिकव्हरी रेट 97.40 टक्के

datta jadhav

पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी घातपाताचा कट

Patil_p
error: Content is protected !!