तरुण भारत

चार धाम यात्रेला उत्साहात प्रारंभ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

उत्तराखंड राज्यात चार धाम यात्रेला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला आहे. प्रथम दिवशी शनिवारी 1,276 भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. शीखांचे पवित्र स्थळ हेमकुंडाची यात्राही सुरु झाली आहे. चार धाम यात्रा मार्गावरच्या बाजारपेठा सज्ज झाल्या असून यात्रेकरुंच्या वास्तव्याची स्थानेही सुशोभित करण्यात आली आहेत. मात्र, कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन तीर्थस्थळांच्या व्यवस्थापनाने गर्भगृहात प्रवेश करण्यास अनुमती न देण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना मंडपातूनच दर्शन घेण्याची सूचना करण्यात आली आहे. देशभरातून यंदा 19,500 भाविकांनी या यात्रेची अनुमतीपत्रे घेतली आहेत. ही संख्या समाधानकारक असल्याचे मत व्यवस्थापनांनी व्यक्त केले. यात्रा 9 दिवस चालणार आहे.

Advertisements

Related Stories

3 विमानतळांची जबाबदारी अदानी समुहाकडे

Patil_p

पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाहतूक मार्गाचे उद्घाटन

Patil_p

भारतातील रस्त्यांवर धावणार विंटेज कार

Patil_p

आयआयटी प्रवेशासाठी बारावीत ७५ टक्के गुणांच्या पात्रता निकषात शिथिलता

triratna

तिरुपति विमानतळावर वाद, चंद्राबाबू ताब्यात

Patil_p

पंजाब : कोरोना बाधितांची संख्या 2.23 लाखांच्या उंबरठ्यावर

Rohan_P
error: Content is protected !!