तरुण भारत

इटलीची पाओलिनी विजेती

वृत्तसंस्था/ पोर्टोरोझ

डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या पोर्टोरोझ महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या जस्मीन पाओलिनीने एकेरीचे जेतेपद मिळविताना अमेरिकेच्या तृतीय मानांकित रिसेकीचा पराभव केला.

Advertisements

महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत 87 व्या स्थानावर असलेल्या इटलीच्या 25 वर्षीय पाओलिनीने रविवारी एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या 38 व्या मानांकित ऍलीसन रिसेकीचा 7-6, (7-4), 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. पाओलिनीला विजयासाठी तब्बल 105 मनिटे झगडावे लागले. डब्ल्यूटीए टूरवरील पाओलिनीचे पहिले विजेतेपद आहे.

Related Stories

भारतीय तिरंदाजी संघटनेला अखेर मान्यता

Patil_p

गोव्याला हरवून गुजरातचा दुसरा विजय

Patil_p

बांगलादेशसमोर आज इंग्लंडचे तगडे आव्हान

Patil_p

ब्रिटनचा डेन इव्हान्स विजेता

Patil_p

महिला बॉक्सर्सचे एचपीडी राफाएल यांचे इटलीस प्रयाण

Patil_p

रोहितने ‘इंडिया क्रिकेटर’चे संबोधन का हटवले?

Omkar B
error: Content is protected !!