तरुण भारत

झेकच्या क्विटोव्हाची स्पर्धेतून माघार

वृत्तसंस्था/ प्राग्वे

झेकची महिला टेनिसपटू पेत्रा क्विटोव्हाने येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱया बिली जीन किंग चषक अंतिम स्पर्धेतून विश्रांतीच्या कारणास्तव माघार घेतली आहे.

Advertisements

यापूर्वी फेडरेशन चषक टेनिस स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱया स्पर्धेचे नवे नामकरण करण्यात आले असून आता ही स्पर्धा बिली जीन किंग चषक स्पर्धा ओळखली जाते. सदर स्पर्धा इनडोअर हार्डकोर्टवर 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. आपल्याला काही दिवस विश्रांतीची जरूरी भासत असल्याने या स्पर्धेतून आपण माघार घेतल्याचे 31 वर्षीय क्विटोव्हाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या आगामी स्पर्धेत झेक, जर्मनी, स्वीस हे एकाच गटात आहेत.

Related Stories

एफसी गोवाची आज सलामीची लढत बेंगलोरशी फातोडर्य़ात

Patil_p

महान अष्टपैलू इयान बोथम ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’चे मानकरी

Patil_p

ब्रिटनचा कॅमेरून नोरी विजेता

Patil_p

दुसऱ्या कसोटीवर भारताचे वर्चस्व

Patil_p

एटीके मोहन बागानला हरविण्याचा जमशेदपूर एफसीचा निर्धार

Patil_p

बुद्धिबळ ऑलिम्पियाड : भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Patil_p
error: Content is protected !!