तरुण भारत

पंक्ती जोग यांना विप्लव हालमी पुरस्कार

प्रतिनिधी /वाळपई

गुजरात येथिल माहिती अधिकार 2005 या कायद्या बाबत समाज सेवी कार्य करणारी संस्था माहिती अधिकार गुजरात पहेल (राष्ट्रीय माहिती अधिकार हेल्पलाईन) च्या संस्थापिका व संचालिका कु. पंक्ती दत्तात्रय जोग, सोनाळ सत्तरी गोवा यांना गुजरात येथिल वार्षिक प्रदान करण्यात येणारा अतिशय महत्वपूर्ण प्रोफेसर विप्लव हालीम पुरस्कार प्राप्त झाला.

Advertisements

  देशभरातून यासाठी फक्त तीन समाज सेवी संस्था?ची निवड करण्यात आली होती. पंक्ती जोग या गेली 22 वर्षे जनपथ या अतिशय मोठय़ा समाजसेवी संस्थेत सह संचालक पदावर कार्यरत आहेत. देशभरातील सुमारे 400 संस्था?च्या नोडल पदावर त्यांचे कार्य आहे. तसेच माहिती अधिकार गुजरात पहेल या संस्थेच्या त्या संस्थापिका संचालिका आहेत, माहिती अधिकार गुजरात पहेल या विषयात देश भरातील अग्रगण्य अशी समाज सेवी संस्था मानली जाते.

Related Stories

कोरोनासंबंधी गुरुवारपासून राज्यात सामाजिक सर्वेक्षण

Omkar B

चिखली पंचायत क्षेत्रातील कचऱयाला हेडलॅण्ड सडय़ावरील लोकांचा विरोध

tarunbharat

भाजप अल्पसंख्याकाचा विरेधात

Omkar B

विधानसभेत ‘गोव्यात कोळसा नको’ घोषणा

Patil_p

रवींद्र भवन सांखळीने आयोजित केलेला दिपोत्सव कार्यक्रम यंदा मर्यादित स्वरूपात

Patil_p

एकदिवशीय पावसाळी अधिवेशन आज

Omkar B
error: Content is protected !!