तरुण भारत

पोलीस कॉन्स्टेबल संदेश भगत यांचे अपघाती निधन

प्रतिनिधी /काणकोण

भगतवाडा-काणकोण येथील संदेश भगत यांचे 20 रोजी अपघाती निधन झाले. त्याच दिवशी भगतवाडा येथे त्यांच्या वर अंतिम संस्कार करण्यात आले. नगरसे पुलाजवळ रविवारी 19 रोजी रात्री झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Advertisements

मयत संदेश भगत हे पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, गुळे येथे झालेल्या अपघाताच्या वेळी रात्री च्या वेळी गस्त ठेवण्याची सूचना आपण पालिका मंडळाच्या बैठकीत केली होती. त्याची अंमलबजावणी झाली असती तर नगरसेचा अपघात टळला असता असे मत नगरसेवक धीरज गावकर यांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

सांगे, केपेतील शेतकरी मोठय़ा प्रमाणात झेंडू लागवडीत

Amit Kulkarni

मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने घेतली वाहतूक संचालकाची भेट

Omkar B

संस्कृतीरक्षक भारतीय भाषाशी गद्दारी करणाऱयांना राजकीय क्षितिजावरून हद्दपार करूया : प्रा.सुभाष वेलिंगकर

Amit Kulkarni

दहावीचा निकाल आज

Amit Kulkarni

ऑनलाईन रॅलीवरील आरोप भाजप प्रवक्त्यांनी फेटाळाले

Omkar B

तिसऱया लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी भाजपची मोहीम

Patil_p
error: Content is protected !!