तरुण भारत

अजय बंगा मास्टरकार्डमधून डिसेंबरमध्ये होणार सेवानिवृत्त

वॉशिंग्टन 

 जागतिक क्रेडिट कार्ड कंपनी मास्टरकार्डने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे मुख्य कॉर्पोरेट अधिकारी आणि भारत अमेरिका संबंधाचे समर्थक अजय बंगा हे चालू वर्षातील अंतिम महिन्यात मास्टरकार्डमधून सेवा निवृत्त होणार आहेत. यासोबतच मास्टरकार्डने संचालक मंडळातील मेरिट जानोव यांना एक जानेवारी 2022 पासून गुंतवणूक मंडळाचे बिगर कार्यकारी स्वतंत्र अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार असून यावेळी ते मुख्य स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत राहणार आहेत.

Advertisements

मी मास्टरकार्डच्या विकासामध्ये जी भूमिका सांभाळली त्याबाबत मी त्यांचा आभारी आहे. तसेच मेरिट आणि मायकल हे कार्य
असेच यशस्वीपणे पुढे नेतील, असा विश्वास बंगा यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Related Stories

कच्चे पोलाद उत्पादन 68 लाख टनावर

Patil_p

भारतीय स्टार्टअप्स्नी उभारले 6.5 अब्ज डॉलर्स

Patil_p

मोफत-मुक्त इंटरनेटबाबत चिंता

Patil_p

गुगल पे, कार्ड आधारीत पेमेंटसाठी व्हिसाशी भागीदारी

Patil_p

बाजारातील सप्ताहाचा प्रारंभ घसरणीसोबत

Patil_p

आयकीयाचे शॉपिंग ऍप लाँच

Amit Kulkarni
error: Content is protected !!