तरुण भारत

67 हजार 400 कोटीचा परतावा

नवी दिल्ली

 प्राप्तीकर विभागाने चालू आर्थिक वर्षात पहिल्या 5 महिन्यात 67 हजार 400 कोटी रुपयांचा परतावा (रिफंड) करदात्यांना दिला आहे. सीबीटीडी (केंद्रीय प्रत्यक्ष कर संकलन विभाग) विभागाने ही माहिती नुकतीच दिली आहे. चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 30 ऑगस्ट दरम्यान 23.99 लाख करदात्यांना 67 हजार 401 कोटी रुपये रिफंड केले आहेत. 22.61 लाख वैयक्तिक करदात्यांना 16 हजार 373 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला असल्याचे प्राप्तीकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. ओडिशा राज्याच्या जीएसटी संकलनात वर्षाच्या तुलनेत 41 टक्के वाढ झाल्याची माहिती देण्यात आली.

Advertisements

Related Stories

स्टेट बँकेचा समभाग मजबूतीकडे जाण्याचे संकेत

Amit Kulkarni

सेन्सेक्सची 629अंकांची उसळी

Patil_p

2020-21 वर्षात वीज मागणी राहणार कमी

Patil_p

एसबीआयने वाढवले व्याजदर

Patil_p

एचडीएफसी बँक-एशियन पेन्ट्सच्या कामगिरीने सेन्सेक्स सावरला

Patil_p

भारती एअरटेलचा राइट्स इश्यू खुला

Patil_p
error: Content is protected !!