तरुण भारत

एफडीआयसाठी लवकरच सिंगल विंडो सिस्टीम

नवी दिल्ली

देशात विदेशी गुंतवणूक व औद्योगिक व्यवसायांना दिल्या जाणाऱया परवानगी प्रक्रियेला वेग देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम लागू केली जाण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. लवकरच ही प्रक्रिया अस्तित्वात येणार आहे. गुंतवणूकदारांना या नव्या सिस्टीमची सोय झाल्यास अन्यत्र खेपा माराव्या लागणार नाहीत. उद्योग जगतालाही यामुळे गुंतवणुकीसाठीचा मार्ग सोपा होणार आहे. यायोगे ते व्यवसाय विस्तार करू शकतील व यायोगे रोजगार संख्येतही वाढ करू शकणे शक्मय होणार आहे.

Advertisements

Related Stories

डिसेंबरच्या 15 दिवसात डिझेलच्या विक्रीत घट

Patil_p

करदात्यांना मोठा दिलासा; आयटीआर दाखल करण्याच्या मुदतीत वाढ

Rohan_P

तेल-गॅस उत्पादक देशांची नफा कमाई घटणार

Patil_p

प्रेस्टीजचा सेंच्युरीसोबत लवकरच करार

Patil_p

भारतात क्हॉट्सअप पे सादर होण्याचा मार्ग मोकळा

Patil_p

एलआयसीसह अन्य कंपन्यांमधील हिस्सेदारी विकणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!