तरुण भारत

आजचे भविष्य गुरुवार दि. २३ सप्टेंबर २०२१

मेषः विचित्र समस्या निर्माण होईल, ठरवलेली कामे वेळेवर होतीलच असे नाही

वृषभः आर्थिक स्थिती उत्तम राहील मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य

Advertisements

मिथुनः अति भोळे राहू नका  स्वभावाचा गैरफायदा घेतील

कर्कःसंगणक मोबाईल व  वाहन वगैरे कुणालाही शक्मयतो देऊ नका

सिंहः संशयास्पद आर्थिक व्यवहार जपून करणे योग्य

कन्याः अनुभव नसलेल्या लोकांकडून चुकीचे  मार्गदर्शन होईल.

तुळः व्यवसायाच्या दृष्टीने निर्णायक भूमिका घ्यावी लागेल.

वृश्चिकःआर्थिक भरभराटीला सुरुवात   मोठी जबाबदारी पडेल

धनुः पूर्वीच्या व्यवहाराची पडताळणी केल्याशिवाय अंतिम निर्णय घेऊ नका

मकरःसंशयास्पद असल्यास महत्त्वाच्या कागदपत्रावर सही करू नका

कुंभः पूर्वेतिहास तपासून मगच नवे नोकर ठेवणे योग्य ठरेल

मीनः महत्त्वाच्या कामातील अडचणी कमी होतील धार्मिक बाबतीत यश

Related Stories

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 17 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 19 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 18 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.7 ऑक्टोबर 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 19 मे 2020

Patil_p
error: Content is protected !!