तरुण भारत

न्यू गांधीनगर येथील रेल्वेगेट दुरुस्तीमुळे राहणार बंद

प्रतिनिधी /बेळगाव

न्यू गांधीनगर येथील रेल्वेगेट दि. 24 व 25 रोजी दिलेल्या कालावधीत बंद राहणार आहे. दि. 24 रोजी रात्री 8 वाजल्यापासून दि. 25 रोजी पहाटे 6 वाजेपर्यंत गेट बंद राहणार आहे. रेल्वेरुळाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटकः १०० वर्षाच्या वृद्ध महिलेची कोरोनावर मात

triratna

ताराराणी महिला पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Omkar B

‘त्या’ दोन मृतदेहांवर बेळगावात दफनविधी

Rohan_P

सांबरा रोड चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव

Amit Kulkarni

क्मयूआर कोड स्कॅन उपक्रमाचे गोगटे महाविद्यालयात उद्घाटन

Amit Kulkarni

जिल्हय़ात कोरोनाची धास्ती वाढली

Patil_p
error: Content is protected !!