तरुण भारत

आचारीचा मुलगा सीईटीत राज्यात 119 वा

प्रतिनिधी /बेळगाव

नुकत्याच झालेल्या सीईटीत बेळगावच्या लिंगराज कॉलेजचा विद्यार्थी महम्मद कैफ मुल्ला याने राज्यात 119 वा क्रमांक पटकाविला आहे. महम्मदचे वडील हे सांबरा येथील हवाई प्रशिक्षण केंद्रात आचारी म्हणून काम करतात. महम्मदने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisements

न्यू वीरभद्रनगर येथे मुल्ला कुटुंबीय राहतात. दोन वर्षांपूर्वी दहावीच्या परीक्षेतही तो राज्यात गुणवत्ता यादीत आला होता. सीईटीत त्याने उत्तम गुण घेत राज्यात 119 वा रँक मिळविला आहे. त्याबद्दल त्याचे आरएलएस कॉलेजतर्फेदेखील अभिनंदन होत आहे.

Related Stories

जिल्ह्यात आता 144 कलम; पाचपेक्षा अधिक राहिल्यास फौजदारी गुन्हा

tarunbharat

ऑस्ट्रेलियात जुलैपासून क्रीडा स्पर्धांना परवानगी

Patil_p

सावित्रीबाईं फुलेंच्या विचारांचे अनुकरण गरजेचे

Patil_p

मृतावस्थेत आढळलेल्या जनावरांचा केला अंत्यसंस्कार

Patil_p

लोखंडी कमान कशासाठी?

Patil_p

सिंदगीमधील दोन मंदिरांमध्ये चोरी

Patil_p
error: Content is protected !!