तरुण भारत

सव्वा रुपया असो की सव्वा कोटी, आत्मसन्मान महत्त्वाचा; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर

मुंबई/प्रतिनिधी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याची देशभर चर्चा सुरु होती. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयाची नक्कीच नाही अशी मिश्किल टिप्पणी केली होती. आता पुन्हा राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर दिल आहे. “आत्मसन्मानाची गोष्ट असते, त्यामुळे किंमत काही असो तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात”, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, आज पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याविषयी विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “गोष्ट असते ती आत्मसन्मानाची. त्यामुळे किंमत काही असो. तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात”

Advertisements

Related Stories

राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व: चंद्रकांत पाटील

triratna

शेअर बाजाराची विक्रमी उसळी; सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार

triratna

केरळमध्ये प्लाझ्मा थेरपी वापरण्यास मान्यता

prashant_c

अर्थमंत्री अजित पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

prashant_c

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपाचा कराडात घंटानाद

Patil_p

भारताचा न्यूझीलंड दौरा लांबणीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!