तरुण भारत

आर्ट बिट्स फाऊंडेशन च्या गुरु गौरव पुरस्कार 2021 साठी राजेश विनायक आजगावकर यांची निवड

प्रतिनिधी / बांदा:

आर्ट बिट्स फाऊंडेशन च्या वतीने देण्यात येणारा गुरु गौरव पुरस्कार 2021 साठी नुतन माध्यमिक विद्यालय , इन्सुलीचे कलाशिक्षक आजगाव येथील राजेश विनायक आजगावकर यांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी या संस्थेच्या माध्यमातून जुन जूलै मध्ये पुरस्कार जाहीर करण्यात यावर्षी हा पुरस्कार आजगावकर यांना मिळाला असून तसे पत्र त्यांना संस्थेचे डायरेक्टर संतोष पांचाळ यांनी दिले आहे. राजेश आजगावकर हे गेली अनेक वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून सिंधुदुर्गसह इतर ठिकाणी ते सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. हा पुरस्कार मिळाल्याने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे

Advertisements

Related Stories

पोसरे दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 5 वर पोहोचली

Patil_p

नागरिक स्वतःहून समोर येत नसल्याने कारोना चाचण्यांचे प्रमाण घटले

Patil_p

‘बालसंगोपन’चे आर्थिक साहय़ सहा महिने प्रलंबित

NIKHIL_N

निधी 5 लाख, थकीत बिले 8 लाख; विकासकामे करायची कोणती?

NIKHIL_N

अपुऱया डोसमुळे आज लसीकरण बंद

Patil_p

बनावट प्रवासी पास देणाऱया टोळीचा छडा

NIKHIL_N
error: Content is protected !!