तरुण भारत

सेन्सेक्सचा झंझावती प्रवास…

वृत्तसंस्था/ मुंबई

देशात शेअर बाजार आणि टेडिंगसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(सध्या बीएसई लिमिटेड म्हटले जाते)यांची स्थापना 1875 मध्ये करण्यात आली आहे. हा शेअर बाजार आशियातील सर्वात जुना बाजार म्हणून ओळखला जातो. यामध्ये बीएसई सेन्सेक्सच्या निर्देशांकाची सुरुवात 1 एप्रिल 1979 रोजी करण्यात आली. तेव्हा निर्देशांक 100 होता. याच दरम्यान बेसिक वर्ष म्हणून 1978ते 79 ओळखले जाते. सेन्सेक्स 25 जुलै 1990 रोजी 1,000 अंकांवर पोहोचला होता, त्यानंतर 10 हजार, 20 हजार असे टप्पे करत अखेर 24 सप्टेंबर 2021 सेन्सेक्सने 60,000 चा विक्रमी टप्पा प्राप्त केला आहे.

Advertisements

Related Stories

स्टार हेल्थ इन्शुरन्सला कमी प्रीतसाद

Patil_p

बिर्ला फॅशनकडून ‘सब्यसाची’त हिस्सेदारी

Amit Kulkarni

इक्विटी बाजारात 19 हजार कोटींची गुंतवणूक

Patil_p

संदीप कटारीया ‘बाटा’च्या सीईओपदी

Omkar B

अस्थिरतेचे सावट; पण…

Patil_p

आयसीआयसीआय लोम्बार्ड-प्लमची नवीन समूह आरोग्य विमा योजना

Omkar B
error: Content is protected !!