तरुण भारत

तेजसला भारती एअरटेलकडून कंत्राट

नवी दिल्ली

 दूरसंचार क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी भारती एअरटेलने दूरसंचार क्षेत्रातील तेजस नेटवर्कसोबत करार केला आहे. याअंतर्गत देशातील प्रमुख महानगरांमध्ये ऑप्टिकल नेटवर्क प्रस्थापित करण्याचे कंत्राट तेजसकडून पूर्ण केले जाणार आहे. तेजस कंत्राटाअंतर्गत ऑप्टिकल नेटवर्क विस्तारासाठी ट्रान्स्मीशन उत्पादनांची पूर्तता व इतर कामे पूर्ण करणार आहे. एअरटेल सध्या 5 जी सेवा देण्यासाठी गतीने तयारीला लागली असून सदरच्या विस्ताराचा एअरटेलला लाभ होणार आहे. 

Advertisements

Related Stories

‘बाजाराला’ काय हवे?

Patil_p

अर्थसंकल्पाचा प्रभाव – सेन्सेक्स-निफ्टी मजबूत

Patil_p

‘व्होडाफोन आयडिया’चे टर्बोनेट 4जी

tarunbharat

पुढील वर्षी जूनपर्यंत 50 ते 60 लाख जणांना रोजगार

Patil_p

अनेक ग्राहकांचा कल आता क्रेडिट कार्डकडे

Amit Kulkarni

रिझर्व्ह बँकेचे स्वागतार्ह धोरण

tarunbharat
error: Content is protected !!