तरुण भारत

हरेंद्र सिंग अमेरिकन कनिष्ठ हॉकी संघाचे प्रशिक्षक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भुवनेश्वरमध्ये 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान कनि÷ांची विश्वचषक पुरुष हॉकी स्पर्धा आयोजित केली आहे. लखनौमध्ये 2016 साली झालेल्या कनि÷ांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळविणाऱया भारतीय पुरुष कनि÷ हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग हे आता अमेरिकेच्या हॉकी संघाला मार्गदर्शन करीत आहेत.

Advertisements

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने अमेरिका आणि कॅनडाच्या कनि÷ पुरुष हॉकी संघांना निमंत्रित केले आहे. तथापि, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. हरेंद्र सिंग यांनी भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांना यापूर्वी मार्गदर्शन केले आहे. तसेच काही कालावधीसाठी ते भारताच्या वरि÷ पुरुष संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. कोरोना महामारीमुळे भुवनेश्वरमध्ये होणाऱया या आगामी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी सहभागी होणार नसल्याचे कळविले आहे. हरेंद्र सिंग लवकरच अमेरिकेला प्रयाण करणार असून ते अमेरिकेच्या पुरुष हॉकी संघाला मार्गदर्शन करतील.

Related Stories

न्यूझीलंडचे क्रिकेटपटू मालदीवमधून ब्रिटनला जाणार

Patil_p

ऑस्ट्रिया प्रथमच बाद फेरीत

Patil_p

भारतीय महिला तिरंदाज फ्रान्समध्ये दाखल

Patil_p

‘लेट विनर’ गोलसह युक्रेन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

चक्रवर्तीच्या चक्रव्युहात दिल्ली कॅपिटल्स नेस्तनाबूत!

Patil_p

आयपीएलचा कालावधी कमी होईल : गांगुली यांचे संकेत

tarunbharat
error: Content is protected !!