तरुण भारत

गार्सिया ईस्ट बंगालचे साहायक प्रशिक्षक

वृत्तसंस्था/ कोलकाता

रियल माद्रिद फुटबॉल क्लबचे माजी प्रमुख प्रशिक्षक अँजेल गार्सिया यांची ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या साहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा या संघाचे प्रमुख प्रशिक्षक मॅन्युएल डायस यांनी शुक्रवारी केली.

Advertisements

ईस्ट बंगाल संघाला आता डायस आणि गार्सिया या दोन अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे या संघाच्या कामगिरीमध्ये भविष्यात निश्चित सुधारणा दिसून येईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. गार्सिया यांना तब्बल तीन दशकांचा प्रशिक्षकाचा अनुभव आहे. 1993-94 कालावधीत गार्सिया रियल माद्रिद संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. इंडियन सुपरलीग फुटबॉल हंगामात ईस्ट बंगालची जबाबदारी आता गार्सिया यांच्यावर राहील.

Related Stories

भारत-पाक यांच्यात चुरशीची उपांत्य लढत

Patil_p

पाक संघाकडून झिंबाब्वेला ‘फॉलोऑन’

Patil_p

चार भारतीय मुष्टीयोद्धे उपांत्य फेरीत

Patil_p

पाकचा आज स्कॉटलंडविरुद्ध औपचारिक सामना

Patil_p

इंडोनेशियाकडे थॉमस तर जपानकडे उबेर चषक

Patil_p

माजी कर्णधार सर्फराज अहमदला दंड

Patil_p
error: Content is protected !!