तरुण भारत

शांतादुर्गा पिळर्णकरीण संस्थानची येत्या रविवारी खास सभा

प्रतिनिधी /बेती

येथील श्री शांतादुर्गा पिळर्णकरीण संस्थानची खास सर्वसाधारण सभा रविवार दि. 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वा. मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

Advertisements

यंदाचे वर्ष हे मंदिराचे रौप्यमहोत्सवी आहे. पालखी उत्सव, कालोत्सव आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंबंधीचे नियोजन करण्यासाठी आयोजित या सर्वसाधारण सभेस ग्रामस्थ व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष शितल कालीदास चोडणकर यांनी केले आहे.

Related Stories

करमल घाटात ट्रक मातीत रूतून बंद पडला : 5 तास वाहतूक ठप्प

Amit Kulkarni

गोवा काँग्रेस नेत्यांनी घेतली राहुल गांधीची भेट

Omkar B

महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सर्वच अडचणीत

Omkar B

प्रत्येक गाव बनणार स्वयंपूर्ण

Patil_p

लोहिया मैदानासंदर्भात अखेर पालिकेला खडबडून जाग

Patil_p

फेसबुकद्वारे लाखो रुपयांना गंडा घालणाऱया संशयिताला अटक

Patil_p
error: Content is protected !!