तरुण भारत

डॉ. के. एल. नरगुंद यांना पुरस्कार

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावचे प्रसिध्द फिजीशियन डॉ. के. एल. नरगुंद यांना असोसिएशन ऑफ फिजीशियन्स ऑफ इंडियाच्या कर्नाटक शाखेतर्फे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ (जीवन गौरव) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मणिपाल येथे झालेल्या एका खास कार्यक्रमात डॉ. नरगुंद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Advertisements

डॉ. नरगुंद यांनी जेएनएमसी येथे प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ओळख असून बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

Related Stories

सेवानिवृत्त शिक्षक आ. वि. साठे यांचे निधन

Patil_p

पाणीपातळीत घट, चिकोडीतील बंधारे खुले

Omkar B

सौंदत्ती यल्लम्माचे दर्शन आणखी एक महिना नाही

Patil_p

अट्टल मोटारसायकल चोराला अटक

Amit Kulkarni

मराठा जागृती संघातर्फे अभियंता दिन साजरा

Patil_p

महालक्ष्मी मंदिराचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन

Amit Kulkarni
error: Content is protected !!