तरुण भारत

दत्तक दांपत्यासह कुटुंबातील एक सदस्य पोलिसांच्या ताब्यात

वार्ताहर/ कुडाळ

अल्पवयीन मुलीच्या नवजात बालकास दत्तक घेणारे सुनिल हिरालाल चौरसीया ,पूनम सुनील चौरसिया रा. कांदिवली,मुंबई याना शुक्रवारी रात्री मालाड पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यांना आज मुंबई येथे महाबळेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले व आज महाबळेश्वर येथे आणण्यात आले होते या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या कुटूंबातील एका सदस्याला देखील महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले या तीनही जणांना आज सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर ऍड प्रभाकर हिरवे व संजयकुमार जंगम याना आज न्यायालयीन कोठडी मिळाली आहे 

Advertisements

            या प्रकरणात आतापर्यंत मुख्य दोन संशयितांसह एकूण सात जण पोलिसांच्या ताब्यात घेतले होते तर नवजात बालकाच्या दत्तक प्रकरणात सहभागी असलेले इतर संशयित सनी उर्फ सत्चित दत्तात्रय बावळेकर,योगेश दत्तात्रय बावळेकर रा महाबळेश्वर,आनंद हिरालाल चौरसीया रा कांदिवली मुंबई,मंजुर रफिक नालबंद रा.महाबळेश्वर,अनुभव कमलेश पांडे रा उत्तर प्रदेश सध्या महाबळेश्वर,घनश्याम फरांदे रा.तामजाई नगर,सातारा अश्या सहा संशयितांचा महाबळेश्वर पोलीस कसून शोध घेत आहेत

Related Stories

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी स्वीकारला पदभार

datta jadhav

महाटुचुकमध्ये सातारा राज्यात दुसरा

triratna

रक्तदान शिबीर उत्साहात

datta jadhav

सातारा जिल्ह्यात संसर्गचा विस्फोट थांबला, तरीही काळजी आवश्यकच

triratna

सातारा : कष्टकरी शेतकरी उद्योजक झाला पाहिजे – विजयकुमार राऊत

triratna

सातारा : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाला लागणार टाळे

triratna
error: Content is protected !!