तरुण भारत

अतुल दामले यांच्याकडून कन्या शाळेस 50 हजाराची देणगी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा कन्या शाळेच्या सेवानिवृत्त ग्रंथपाल व कवियत्री स्व. मीनाक्षी दामले यांच्या स्मरणार्थ आणि कन्याशाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त 50 हजाराचा धनादेश नुकताच सुपुर्द करण्यात आला. सदर धनादेश अतुल दामले यांच्या हस्ते शाळेच्या संस्था प्रतिनिधी समिक्षा निकम यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जगताप, उपमुख्याध्यापक भांडवलकर, पर्यवेक्षक चंद्रकांत ढाणे, एल. बी एफळ, इंजिनीअर जयंत व्यास उपस्थित होते. तसेच शाळेस दिलेली ही देणगी इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱया गरीब, गरजू विद्याहर्थीनींना देण्यात यावी, अशी अपेक्षा यावेळी अतुल दामले यांनी व्यक्त केली. याउपक्रमाचे शाळा समिती अध्यक्ष दत्ताची थोरात यांनी कौतुक केले व दामले यांचे आभार मानले.

Advertisements

Related Stories

कास रोडचे रुंदीकरण कधी पूर्ण होणार?

datta jadhav

शिक्षणाधिकाऱयांनी पाच शिक्षकांना बजावल्या नोटीसा

Amit Kulkarni

रुईतील दोन्ही बेपत्ता मुलांचे मृतदेह सापडले

Patil_p

सातारा : गंभीर रुग्णांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली

datta jadhav

सातारा जिल्ह्यात ‘रेमडिसवीर’ ची कमतरता

Patil_p

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे जोरदार पुनरागमन

Patil_p
error: Content is protected !!