तरुण भारत

डिजिटल डेब्यू करणार धकधक गर्ल

नेटफ्लिक्सकडून अनेक प्रकल्पांची घोषणा

नेटफ्लिक्सच्या ग्लोबल फॅन इव्हेंट टूडूमचे शनिवारी संध्याकाळी आयोजन करण्यात आले होते. युटय़ूबवर लाइव्ह स्ट्रीम झालेल्या या सोहळय़ात इंडिया स्पॉटलाइट सत्रात अनेक वेब शो आणि चित्रपटांचा फर्स्ट लुक्स दाखविण्यात आला आणि नव्या सीझनची घोषणा देखील करण्यात आली आहे. सोहळय़ादरम्यान धकधक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या फायडिंग अनामिका या सीरिजचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला आहे.

Advertisements

माधुरी दीक्षितचा हा फॅमिली ड्रामा सीरिज एक ग्लोबल सुपरस्टार, पत्नी आणि आईविषयी आहे. टूडूममध्ये माधुरीच्या या सीरिजचा फर्स्ट लुक दाखविण्यात आला आहे. सीरिजमध्ये माधुरी एका वेगळय़ा प्रकारच्या अवतारात दिसून येणार आहे.  ा सीरिजची निर्मिती करण जोहरकडून केली जात आहे. तर करिष्मा कोहली अन् बेजॉय नाम्बियार याचे दिग्दर्शन करणार आहेत. तर सीरिजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन, सुहासिनी मुळे, मुस्कान जाफरी हे कलाकार दिसून येणार आहेत. माधुरी दीक्षित डान्स दिवाने या शोची परीक्षक म्हणून सध्या काम पाहत आहे.

Related Stories

Porn Film Case : राज कुंद्रा 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

Rohan_P

प्रथमच मालिकेत बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग

Patil_p

मराठी अभिनेत्रीचे इन्स्टाग्राम खाते हॅक

triratna

पठाण’मध्ये दीपिकाचे ऍक्शन सीन

Patil_p

कॅटरिनाला आवडला विद्याचा ‘शेरनी’

Patil_p

‘फुलपाखरू’ आणि ‘लव्ह लग्न लोचा’च्या बरोबरीने ‘झी युवा’ घेऊन येणार ‘कॉमेडी रस्सा’

triratna
error: Content is protected !!