तरुण भारत

विदेशी जाणाऱ्यांसाठी कोविन ऍपवर नवे फिचर

प्रमाणपत्रात होणार बदल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

भारताच्या नागरिकांच्या लसीकरणावरून भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या वाप्युद्धादरम्यान आता सरकारकडून विदेशात प्रवास करणाऱयांसाठी कोविन ऍपमध्ये नवे फीचर सामील करण्यात आले आहे. नव्या फिचरमुळे कोविन प्रमाणपत्रात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची पूर्ण जन्मतारीख नमूद असेल. नवे प्रमाणपत्र डब्ल्यूएचओच्या मापदंडांनुसार तयार करण्यात आले आहे.

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रात आतापर्यंत केवळ, लसीकरणाचे ठिकाण यासारख्या अन्य माहितीसह जन्मवर्षाच्या आधारावर लाभार्थीचे वय नमूद असायचे. कोविन ऍपचे नवा फीचर पूर्ण जन्मतारीख नमूद करणार आहे.

कोविन ऍपमध्ये अत्यंत लवकरच हा बदल दिसून येईल. या फीचरमुळे विदेशी प्रवास करणाऱयांना त्यांना मोठा लाभ मिळणार असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे. ब्रिटनकडून भारतीयांना दिल्या जाणाऱया कोविशील्ड लसीला मंजुरी देण्यात आली आहे, पण भारताकडून देण्यात येणाऱया प्रमाणपत्राबद्दल साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.

Related Stories

केजरीवाल महिला विरोधी : स्मृती इराणींचा आरोप

prashant_c

चीनने भारताचे 200 जवान मारले; काँग्रेस नगरसेवकाची ऑडिओ क्लीप व्हायरल

datta jadhav

जेईई मेन्स : आसामच्या टॉपरला अटक

Patil_p

कर्नाटक : ‘या’ तारखेपर्यंत लागणार एसएसएलसी परीक्षेचा निकाल

triratna

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होणार ‘हायटेक’

Patil_p

बिहार : लॉकडाऊन हटविले; पण नाईट कर्फ्यू अजूनही जारी : नितीश कुमार

Rohan_P
error: Content is protected !!