तरुण भारत

प्रशिक्षक क्लिव्हेली इस्ट बंगालमध्ये दाखल

वृत्तसंस्था/ कोलकाता

इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील बलाढय़ संघ म्हणून ओळखल्या जाणाऱया चेल्सी फुटबॉल क्लबचे माजी गोलरक्षक प्रशिक्षक लिसेली क्लिव्हेली आता इस्ट बंगाल एससी संघामध्ये दाखल झाले आहेत.

Advertisements

आगामी फुटबॉल हंगामासाठी क्लिव्हेली यांचे इस्ट बंगाल संघाला मार्गदर्शन लाभणार आहे. इस्ट बंगाल संघाचे डायझ हे प्रमुख प्रशिक्षक आहेत. 2021-22 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामाला 21 नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. इस्ट बंगालचा सलामीचा सामना जमशेदपूर एफसी संघाबरोबर 21 नोव्हेंबरला गोव्यातील टिळक मैदानावर होणार आहे.

Related Stories

सीएसकेच्या चाहत्यांना आठवतोय सुरेश रैना!

Patil_p

जागतिक चॅम्पियनशिपचे यजमानपद भारताने गमावले

Patil_p

पिरोन्कोव्हा, सेरेना, व्हिक्टोरिया अझारेन्का तिसऱया फेरीत

Patil_p

रणजी क्रिकेट स्पर्धेला 5 जानेवारीपासून प्रारंभ

Patil_p

स्विटोलिना, बर्टन्स यांची अमेरिकन टेनिस स्पर्धेतून माघार

Patil_p

भारत-न्यूझीलंड पहिली टी-20 आज

Patil_p
error: Content is protected !!