तरुण भारत

मराठा मंडळ फार्मसीमध्ये ‘फार्मासिस्ट डे’ साजरा

प्रतिनिधी /बेळगाव

मराठा मंडळच्या सिद्धीविनायक फार्मसी कॉलेज येथे वर्ल्ड फार्मासिस्ट डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मराठा मंडळा इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. विनिता सौंदूर उपस्थित होत्या.

Advertisements

डॉ. विनिता सौंदूर म्हणाल्या कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्राचे महत्व सर्वांना समजले आहे. त्यामुळे या क्षेत्राला पुढील काळात अजुन महत्व प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले. कॉलेजच्या प्राचार्या प्राजक्ता केकरे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व पटवून दिले. यावेळी डॉ. एस. एस. पाटील, प्रा. प्रवीण हुल्लोळी, प्रा. समिना, राहुल लंगरकांडे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Related Stories

बुधवारी कोरोनाचे 24 नवे रुग्ण

Omkar B

आयसीएमआर इमारतीमध्ये होणार कोरोना चाचणी प्रयोगशाळा

Patil_p

आनंद चॅलेंजर्स, साईराज वॉरियर्स संघांचे सलग तिसरे विजय

Patil_p

रोप बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

भक्तांसाठी मंदिरे खुली करा!

Patil_p

गोकाक येथे तहसीलदारांना निवेदन

Patil_p
error: Content is protected !!