तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 34 रुग्ण, दोन मृत्यू

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे 34 रुग्ण आढळले. तर दोघांचा मृत्यू झाला. दिवसभरात 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील ऍक्टीव्ह रुग्णसंख्या 423 इतकी आहे.

आरोग्य विभागाकडून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार भुदरगड, चंदगड, गगनबावडा, कागल, राधानगरी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. तर आजरा, गडहिंग्लज तालुक्यात प्रत्येकी 5, गडहिंग्लज 3, करवीर 2 आणि पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला. कोल्हापूर शहरात नवे 12 रुग्ण आढळले. आरटीपीसीआरच्या 303 अहवालात 3, अँटिजन टेस्टच्या 458 अहवालातून 3 तर खाजगी हॉस्पिटल, लॅबमधून प्राप्त झालेल्या 1780 अहवालामधून 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले.

Advertisements

Related Stories

साताऱ्यातील उच्चशिक्षित महिलेकडून बनावट नोटांसह 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करणाऱ्या दोघांना अटक, एक पिस्टल, दोन राऊंड जप्त

Abhijeet Shinde

पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

कोवाड पूरस्थिती जैसे थे, दिवसभर पाऊसाची उघड झाप सुरुच

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाबरोबरच आता ‘सीसीएफ’चा धोका

Abhijeet Shinde

मायक्रो फायनान्स प्रकरणी अभ्यासगट नियुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!