तरुण भारत

ऍपल आयफोनच्या वितरणास होणार उशीर

मुंबई

 जागतिक स्तरावरच्या ऍपल फोन ग्राहकांना ज्यांनी आयफोन 13 प्रो व प्रो मॅक्स बुक केला आहे त्यांना आता आणखी काही कालावधी थांबावे लागणार आहे. कारण सदरच्या फोन वितरणासाठी ऍपलकडून उशीर होणार आहे. ज्या ग्राहकांनी सदरचे नवे वरील आयफोन ऑनलाईन बुक केलेत त्यांना फोन मिळण्यासाठी एक महिना वाट पहावी लागणार आहे, असे कंपनीकडून कळवण्यात आले आहे. पुरवठा साखळीवर परिणाम झाल्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीला विलंब होत आहे, असे कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

शोओमीची इलेक्ट्रिक 1 एस स्कूटर सादर

Omkar B

सोनी प्ले स्टेशन 5 चा कार्यक्रम लांबणीवर

Patil_p

‘इन’ आवृत्तीच्या दोन स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

सॅमसंगचा गॅलेक्सी एम-21 मॉडेल सादर

tarunbharat

शाओमीचा स्वस्त स्मार्ट टीव्ही सादर

Patil_p

‘लावा’चा पहिलावहिला 5 जी मोबाईल दाखल

Patil_p
error: Content is protected !!