तरुण भारत

मालवण नगरपालिकेतर्फे फायर बाॅल खरेदी

प्रतिनिधी / मालवण:
शहरात आग लागल्यानंतर निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मालवण नगरपालिकेतर्फे फायर बाॅल खरेदी करण्यात आले आहेत. सदरचे फायर बाॅल आग लागलेल्या ठिकाणी फेकण्यात आल्यास सदरची आग विजवण्यासाठी मदत होणार आहे. मालवण पालिकेची अग्निशामक गाडी बंद असल्याने सदरचे फायर बाॅल उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

Related Stories

भरणेत विनापरवाना कोविड सेंटर सुरू, 2 महिलांचा मृत्यू

Patil_p

जनशिक्षण संस्थानच्यावतीने मळगाव हायस्कूलमधील विद्यार्थिनींना सायकल वितरण

NIKHIL_N

कोकण रेल्वेसाठी प्राण गमावलेल्यांना वाहिली आदरांजली

Patil_p

आशिये येथील लक्ष्मी खानोलकर यांचे निधन

NIKHIL_N

वेंगुर्लेतील रस्ते वाहतुक योग्य करा- शिवसेना

Ganeshprasad Gogate

नासाडी झालीच…पण आता उभ्या पिकावरच कोंब फुटलेत

Patil_p
error: Content is protected !!