तरुण भारत

हिरो मोटो कॉर्पच्या विक्रीत घट

वृत्तसंस्था/ बेंगळूर

गेल्या सप्टेंबरमध्ये हिरो मोटो कॉर्पने एकूण 5 लाख 30 हजार वाहनांची विक्री केली आहे. यापैकी 5 लाख 5 हजार भारतीय बाजारात विक्री करण्यात आल्या असून 24,884 दुचाकींची निर्यात करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisements

दुचाकी निर्मितीतील सर्वात मोठी कंपनी म्हणून हिरो मोटो कॉर्पचा उल्लेख केला जातो. मागच्या वर्षी कंपनीने समान कालावधीत 6.6 लाख दुचाकींची विक्री केली होती. या तुलनेत पाहता यावर्षी विक्रीमध्ये 25 टक्के घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये 40,929 स्कूटर्सची विक्री कंपनीने केली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये कंपनीने 14 लाख 38 हजार 623 दुचाकींची विक्री केली
आहे.

Related Stories

स्कोडाची नवी रॅपिड टीएसआय कार बाजारात दाखल

Patil_p

हिरोची स्कूटर-मोटारसायकल खरेदी महागणार

Patil_p

मारुती आल्टोची दुसरी दशकपूर्ती उत्साहात

Patil_p

किया मोटर्सची ‘कार्निवल’ होणार भारतात लाँच

prashant_c

सांगलीच्या अभियंत्यांची `इलेक्ट्रिक डिलिव्हरी स्कूटर’ निर्मिती

Abhijeet Shinde

टाटा मोटर्सची पंच दाखल

Patil_p
error: Content is protected !!