तरुण भारत

मालवणात कावनाला आग लागून दहा लाखाचे नुकसान

दांडी आवार येथील घटना

मालवण:

Advertisements

मत्स्य उद्योजक रुजारिओ पिंटो यांच्या मालवण बंदर दांडी आवार येथील कावनास आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्याने ही आग लागली. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगीत ट्रॉलर्सची जाळी, मासेमारीचे अन्य साहित्य, प्लास्टिक बॕरल आणि सिमेंट पत्रांचे मोठे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी स्थानिकांनी पाण्याचा जोरदार मारा केला. तसेच काही जाळी आणि सामान कावनातून बाहेर काढले. अन्यथा नुकसानीचा आकडा आणखी वाढला असता.

Related Stories

लाचप्रकरणी तत्कालीन भरणे ग्रामसेवकाचे निलंबन

Patil_p

ग्रंथालयांचे थकित 31 कोटी अनुदान मंजूर!

NIKHIL_N

मुंबईतून चालत येणाऱया 34 जणांना पोलिसांनी अडवले!

Patil_p

जिल्हाभर कडक लॉकडाऊन!

Patil_p

देवगडातील कोरोना नियंत्रणात पालकमंत्री अपयशी!

NIKHIL_N

दहावीत रत्नागिरी जिल्हा @ 100 %

Patil_p
error: Content is protected !!