तरुण भारत

प्रो कब्बडी लीग हंगामाला 21 डिसेंबरला प्रारंभ

वृत्तसंस्था/ मुंबई

2021 प्रो कब्बडी लीग हंगामाला बेंगळूरमध्ये 21 डिसेंबरपासून प्रारंभ होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आठव्या प्रो कब्बडी लीग स्पर्धेसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी मिळणार आहे.

Advertisements

या स्पर्धेसाठी कब्बडीपटूंच्या लिलावाचा कार्यक्रम  29 ते 31 ऑगस्ट दरम्यान मुंबईत मार्शल स्पोर्टस्ने आयोजित केला होता. कर्नाटकामध्ये कब्बडी या क्रीडाप्रकाराला शौकिनांचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणात मिळत असल्याने कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या लीग स्पर्धेचे खास स्वागत केले आहे. या स्पर्धेवेळी कर्नाटक शासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणी केली जाईल.

Related Stories

प्लिस्कोव्हा, अँड्रेस्क्यू यांचे आव्हान समाप्त

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाची सलामीची लढत थायलंडशी

Patil_p

सुपरनोव्हाज-ट्रेलब्लेझर्स आज जेतेपदाची लढत

Patil_p

व्हॅलेन्सियाच्या प्रशिक्षकाची हकालपट्टी

Patil_p

भारतीय ऍथलीट्सच्या सराव तसेच सुरक्षेवर ऑलिंपिक आयोजकांचे लक्ष

Patil_p

बार्सिलोनाचा ग्रेनेडावर विजय

Patil_p
error: Content is protected !!