तरुण भारत

कबनूर येथे अवैध दारू साठा केल्याप्रकरणी दोघांना अटक

इचलकरंजी / प्रतिनिधी

अवैधपणे देशी- विदेशी दारुचा साठा केल्याप्रकरणी कबनूर ( ता. हातकणंगले) येथील हॉटेल चेक दे वर राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजीच्या पथकाने बुधवारी दुपारी छापा टाकला. या छाप्यात देशी- विदेशी दारूचा साठा जप्त करीत, हॉटेल मालकाला ताब्यात घेतले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे उपायुक्त वाय. एम पोवार, अधीक्षक रविंद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग इचलकरंजीचे निरीक्षक पांडूरंग पाटील, दुय्यम निरीक्षक वर्षा पाटील, राहुल गुरव, कॉन्स्टेबल शिव लिंगकट्टे, सागर नागटिळे, संदीप माने, प्रदीप गुरव आदीनी केली.

Advertisements

Related Stories

चिंता वाढली : दिल्लीत एकाच इमारतीतील 41 जणांना कोरोनाची बाधा

Rohan_P

ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकरांपाठोपाठ कन्या अनिता अन् नातवाचं कोरोनानं निधन

Abhijeet Shinde

नावली येथे नातीला वाचवताना आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

Abhijeet Shinde

काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत

datta jadhav

बावडय़ातील त्या वृद्धेचा दुसरा स्वॅब रिपोर्टही निगेटिव्ह

Abhijeet Shinde

कासारवाडी येथे ग्रामीण फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!