तरुण भारत

बीएमडब्ल्यूचा 1 लाखाचा टप्पा पार

नवी दिल्ली

 भारतात दाखल झाल्यापासून आजवर 1 लाख कार्सची विक्री करण्यात बीएमडब्ल्यू कंपनीला नुकतंच यश आलंय. दुसऱया कोरोना लाटेचा परिणाम असतानाही बीएमडब्ल्यूने वर्षात पहिल्या 9 महिन्यात 9600 कार्स विक्री केल्या आहेत. लक्झरी कार्सच्या विक्रीत 70 टक्के इतक्मया अधिक राहिल्या आहेत. 14 वर्षात 1 लाख कार विक्रीचा टप्पा कंपनीने गाठला आहे.

Advertisements

Related Stories

टाटा मोर्ट्सची नवी सफारी सादर

Patil_p

बीएमडब्ल्यूच्या तीन कार्स लाँच

Patil_p

भारतात एएमजी कार्सचे उत्पादन सुरु

Patil_p

वाहन क्षेत्र निराश !

Omkar B

क्राटोस सिंगल चार्जवर 180 किमी चालणारी ई बाईक

Amit Kulkarni

बीएमडब्ल्यूची ‘एस 1000 आर’ दुचाकी बाजारात

Patil_p
error: Content is protected !!