तरुण भारत

टी-20 वर्ल्ड कपसाठी पंचांची घोषणा

दुबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने पंच व सामनाधिकाऱयांची यादी जाहीर केली असून भारताच्या नितिन मेनन या एकमेव पंचाला त्यात स्थान मिळाले आहे. मरायस इरासमुस व ख्रिस गॅफनी यांच्याकडे भारत-पाक या हाय प्रोफाईल लढतीसाठी मुख्य पंचांची जबाबदारी देण्यात आली आहे.

निवडण्यात आलेले सामनाधिकारी : डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया), जेफ क्रो (न्यूझीलंड), रंजन मदुगले (लंका), जवागल श्रीनाथ (भारत).

Advertisements

पंच : ख्रिस ब्राऊन, अलीम दार, कुमार धर्मसेना, मरायस इरासमुस, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉ, ऍड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो, नितिन मेनन, एहसान रझा, पॉल राफेल, लँग्टन रुसेअर, रॉड टकर, जोएल विल्सन, पॉल विल्सन.

Related Stories

आयसीसी बहुमानासाठी अश्विन, रूट, मायर्सला नामांकन

Patil_p

सुबेदार मेजर जितू राय मणिपूरमध्ये सेवेसाठी सज्ज

Patil_p

भारत-द.आफ्रिका अ संघांचा सामना अनिर्णीत

Patil_p

सामना वाचवण्याचे भारतासमोर आव्हान

Patil_p

आरसीबीचा 82 धावांनी धमाकेदार विजय

Omkar B

दिल्ली कॅपिटल्सचे अग्रस्थान राखण्यावर लक्ष

Patil_p
error: Content is protected !!