तरुण भारत

ऑनलाईन क्रिकेट बेटिंगप्रकरणी विनायकनगर येथे युवकाला अटक

20 हजार रोख, दोन मोबाईल जप्त : कॅम्प पोलिसात एफआयआर

बेळगाव : ऑनलाईन क्रिकेट बेटिंग घेणाऱया एका युवकाला गुरुवारी सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. विनायकनगर येथे ही कारवाई करण्यात आली. सीसीबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली. ज्या तरुणाला अटक केली त्याच्या घरातच बेटिंगचे काम सुरू होते. छाप्यावेळी तपासणी करताना त्याच्या घरामध्ये रोख 20 हजार रुपये, दोन मोबाईल, बेटिंग लिहून घेतलेल्या 24 चिठ्ठय़ा आणि 750 एमएलच्या 17 दारुच्या बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. यासंबंधी कॅम्प पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

Related Stories

शंकर चाफाडकर स्मृती निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Omkar B

खून प्रकरणातील संशयिताची कारागृहात रवानगी

sachin_m

मराठा युवक संघातर्फे 26 मार्च रोजी शरीरसौ ष्टव स्पर्धा

Amit Kulkarni

मुतगा येथे औषध-गोळ्य़ांचे वाटप

Amit Kulkarni

जिल्हय़ात कोरोनाचे 14 नवे रुग्ण

Patil_p

नदीकाठच्या ग्रामस्थांना स्थलांतरित करा

Patil_p
error: Content is protected !!