तरुण भारत

महाराष्ट्राचा बालकवी राज्यस्तरीय स्पर्धेत वेंगुर्लेची ऋतुजा गावडे प्रथम

वार्ताहर / वेंगुर्ले :
नाशिक येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित केलेल्या ‘राज्यस्तरीय महाराष्ट्राचा बालकवी’ स्पर्धेत वेंगुर्ले शहरातील कु. ऋतुजा राजन गावडे हिला किशोर गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे हा बहुमान सलग दुसऱ्या वर्षी तिला प्राप्त झाला आहे. गेल्यावर्षी ‘माझा वेंगुर्ला’ व यावर्षी ‘आठवण शाळेची’ या कवितेत हा बहुमान मिळाला आहे. सदर संस्था ही स्पर्धा गेली 22 वर्षे आयोजित करीत आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सदर स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते.

Related Stories

विना कळ, संपवला जळूकडून होणारा छळ

NIKHIL_N

मळगाव-इसवटी प्रसाद मित्रमंडळाच्यावतीने पूरग्रस्तांना मदत

NIKHIL_N

‘इस्त्रायली’ आंबा लागवडीचा कोकणातील पहिलाच प्रयोग!

Patil_p

देवगड मध्ये सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन

tarunbharat

जिल्हा बँकेवरील विजयोत्सवाने बांद्यात आतषबाजी

Ganeshprasad Gogate

आरोग्य विभागामार्फत १५ डिसेंबर रोजी ‘आशा दिवस’ साजरा

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!