तरुण भारत

अनिल देशमुखांच्या निवासस्थानी CBI ची छापेमारी

ऑनलाईन टीम / नागपूर : 

मनी लाँड्रिंगचा आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आज सकाळी सीबीआयने छापे टाकले. 

Advertisements

देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचे वॉरन्ट घेऊन CBI चे अधिकारी देशमुखांच्या घरी पोहचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Related Stories

महाराष्ट्र : मंदिरांसह हॉटेलांबाबतचा निर्णय आज शक्य

Abhijeet Shinde

राज्यात पुढील ४ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज

Abhijeet Shinde

लातूर जिल्हा बँक माफियांच्या माध्यमातून हस्तगत करण्याचा प्रयत्न – किरीट सोमय्या

Abhijeet Shinde

चाळीसगाव तालुक्यात पुराचा हाहाकार !

Abhijeet Shinde

बोट पलटल्याने ११ जण नदीत बुडाले

Abhijeet Shinde

‘देशात कोरोनाच्या काळात भाजपने हत्याकांड घडवण्याचं पाप केलं’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!