तरुण भारत

पुंछमधील चकमकीत जेसीओसह 5 जवान शहीद

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) आणि 5 जवान शहीद झाले आहेत.

Advertisements

लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय लष्कराने सोमवारी सकाळी पुंछमधील सुरनकोट भागात शोध मोहीम सुरू केली होती. दरम्यान, चकमक सुरू झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जेसीओ आणि चार जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या जवानांना वीरमरण आले.

दरम्यान, काश्मीर विभागात अनंतनाग आणि बंदीपोरामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

Related Stories

हिंसाग्रस्त भागांमध्ये राज्यपालांचा दौरा

Amit Kulkarni

लखीमपूर हिंसाचार : मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी योगी सरकारची मोठी घोषणा

triratna

‘चौरंगी’ मतदारसंघात तिरंगी लढत

Patil_p

डीसीजीआयच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारतात फायझर, मॉडर्नासारख्या परदेशी लसी येण्याचा मार्ग मोकळा

triratna

“पीएम केअर फंडात जमा होणारा पैसा कुठे जातोय?,” माजी न्यायमूर्तींनी उपस्थित केला प्रश्न

triratna

मुख्यमंत्री माझ्याच गटाचा करा, नाही तर बहुमत चाचणीला तयार राहा; अमरिंदर सिंगांचा हायकमांडला इशारा

triratna
error: Content is protected !!