तरुण भारत

दाबोळीतील प्रेमानंद नाणोस्कर यांचा मगो पक्षाचा राजीनामा

प्रतिनिधी /वास्को

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दाबोळी मतदारसंघातील नेते प्रेमानंद उर्फ बाबू नाणोस्कर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नाणोस्कर यांनी मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मगो पक्षाची उमेदवारी मिळवली होती. 2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना थोडक्यात हार पत्करावी लागली होती. तर मागच्या निवडणुकीत त्यांना जवळपास अडिच हजार मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. काल सोमवारी त्यांनी साडे नऊच्या वर्षांच्या सहवासानंतर मगो पक्षापासून फारकत घेतली. त्यांनी वैयक्तीक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

भूमिपुत्र अधिकारिता विधेयकातून आक्षेपार्ह ‘भूमिपुत्र’ शब्द हटवा

Amit Kulkarni

वादळग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करु

Amit Kulkarni

कोरोनाविरूध्दच्या जागृतीसाठी गीतांनंतर आता मिमिक्रीचा आधार

Omkar B

शेतकऱयांचे वाळपईत 14 डिसेंबरला धरणे आंदोलन

Amit Kulkarni

गोवा टपाल विभागातर्फे ‘विशेष कव्हर आणि विशेष कॅन्सलेशन’ प्रकाशित

Patil_p

साखळीतील राजकारण सरकारला येणाऱया निवडणुकीत भोवणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!