तरुण भारत

‘आयआरसीटीसी’ची टुरिझम पोर्टलवर बस बुकिंग सुविधा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा लांबणीवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

भारतीय रेल्वेने आपल्या ग्राहकांना आणखीन एक गिफ्ट दिली आहे. यामध्ये आयआरसीटीसीने बस बुकिंगसाठी आपल्या टुरिझम पोर्टलसोबत हातमिळवणी केली आहे. आता ग्राहकांना आयआरसीटीसीच्या टुरिझम पोर्टल www.bus.irctc.co.in किंवा आयआरसीटीसी रेल्वे कनेक्ट ऍपच्या मदतीने बस बुकिंगची सेवा उपलब्ध होणार
आहे. 

सदरची सेवा ही जानेवारी 2021 रोजी सादर करण्यात आली होती. परंतु कोरोना संकटाच्या दुसऱया लाटेमुळे पुढे यावर काम करण्यात आले नसल्याने ही सेवा थांबविण्यात आली होती.

50 हजार बसचा समावेश

आयआरसीटीसीने बस बुकिंग फिचर्सचा नवीन लोगो सादर केला आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होत गेल्यास यामध्ये सदर प्लॅटफॉर्मवर अधिकचे बुकिंग प्राप्त होणार असून यासाठी सध्या जवळपास 50 हजारहून अधिक बसमध्ये बुकिंग सेवा उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती आहे.

Related Stories

सात दिवसांत येस बँकेचे समभाग हजार टक्क्यांहून अधिक तेजीत

tarunbharat

जास्त मायलेज देणारी नवी ग्लॅमर दुचाकी बाजारात

Patil_p

दुसऱया दिवशीच्या सत्रात तेजीची झुळूक

Patil_p

टाटा मोटर्स कर्जाचा भार हलका करणार

Patil_p

रिलायन्सची यंदा ‘फ्यूल ऑन डिमांड’ सेवा

Patil_p

एटीएफ इंधन दरवाढीचा भार विमानप्रवाशांवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!