तरुण भारत

दमानी यांनी व्हिएसटीमध्य वाढवली हिस्सेदारी

नवी दिल्ली

 शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी सप्टेंबर तिमाहीमध्ये व्हीएसटी इंडस्ट्रीजमधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. सप्टेंबर 2021 तिमाही समाप्त झाल्यानंतर  शेअरबाजाराला माहिती दिली असल्याचे सांगितले आहे. व्हिएसटी इंडस्ट्रीजकडून देण्यात आलेल्या माहितीमधून दिग्गज गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानी यांनी जुलै ते सप्टेंबर तिमाहीत कंपनीमध्ये हिस्सेदारी खरेदी केली आहे. दमानी यांनी सिगारेट तयार करणारी आणि वितरण करणारी कंपनी  व्हिएसटीमध्ये 1.63 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी केली आहे.

Advertisements

Related Stories

अस्थिरतेच्या खाईत

tarunbharat

सेन्सेक्स-निफ्टीचा प्रवास विक्रमी टप्प्यावर

Amit Kulkarni

आरबीएल बँक-आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल यांच्यात भागिदारी

Patil_p

रिलायन्सची 200 अब्ज डॉलर्सच्या बाजार मूल्यावर झेप

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CREDAI ने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

चहाची किंमत 60 टक्क्मयांनी वाढली

Patil_p
error: Content is protected !!