तरुण भारत

विदेशी गुंतवणूकदारांकडून 1997 कोटीची भर

मुंबई

 भारतीय बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास 1997 कोटी रुपयांची भर घातली असल्याची माहिती आहे. सदरची ही गुंतवणूक 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली आहे. भारतीय बाजार हा विदेशी गुंतवणूकदारांसाठी नेहमीच आकर्षक ठरू लागला असून यातूनच गुंतवणूकीत वाढ होत आहे. गुंतवणूकदारांनी 1530 कोटींची गुंतवणूक समभागांमध्ये गुंतवली आहे.

Advertisements

Related Stories

रेस्टॉरन्ट उद्योगाची एकजूट ऑनलाईन फूट डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या तयारीत

Patil_p

सेन्सेक्सची तेजीची घोडदौड सुरुच

Patil_p

ऍपलची नवीन ऑपरेटिंग सिस्टम सादर

Patil_p

ऍमेझॉननंतर फ्लिपकार्टकडून ऑनलाइन औषधविक्री

Patil_p

जिंदाल स्टील होणार लवकरच कर्जमुक्त

Patil_p

रिलायन्स रिटेलसोबतचे व्यवहार थांबले!

Patil_p
error: Content is protected !!