तरुण भारत

प्रशिक्षक निवड प्रक्रिया लवकरच

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपद नियुक्तीची प्रक्रिया टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वीच सुरु केली जाईल, असे संकेत आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचे करार नोव्हेंबरपर्यंत आहेत. मुख्य प्रशिक्षक निवडीसाठी बीसीसीआय अनिल कुंबळे व व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी संपर्क करण्याची शक्यता चर्चेत राहिली आहे.

Advertisements

Related Stories

विराट, डीव्हिलियर्स आरसीबी संघात दाखल

Amit Kulkarni

संजिता चानूला मिळणार अर्जुन पुरस्कार

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘रौप्य’

datta jadhav

पाकिस्तानचे पहिले पथक आज इंग्लंडला रवाना

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थानचे तीन‘तेरा’दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध राजस्थानचे तीन‘तेरा’

Omkar B

पिस्तूलमध्ये बिघाड झाल्याने मनू भाकरच्या पदरी निराशा

Patil_p
error: Content is protected !!