तरुण भारत

राष्ट्रीय सब-ज्युनियर, ज्युनियर जलतरण स्पर्धेसाठी गोव्याचा संघ जाहीर

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

कर्नाटक जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या ग्लेनमार्क 37व्या सब-ज्युनियर आणि 47व्या ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत भाग घेणारा गोव्याचा जलतरण संघ गोवा जलतरण संघटनेने घोषित केला आहे. 10 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत होणारी ही स्पर्धा भारतीय जलतरण महासंघाच्या अधिपत्याखाली होणार आहे.

Advertisements

या स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व शाम सिग्णापूरकर, जॉन सॅबेस्तियन विलकॉक्स, दत्तराज नाईक, रेहान मोहम्मद, श्लोक गाड, मेगन दी आल्मेदा, आलाक्वा ब्रिटो, निरंजनी बोर्डे, पूजा राऊळ, सौम्या पालयेकर, पूर्णा शिकेरकर आणि आरोही बोर्डे या करतील.

Related Stories

ग्रामीण भागातही निर्माण झाली कचरा समस्या

Omkar B

ऑक्सिजनअभावी सरकारचाही गुदमरतोय श्वास

Amit Kulkarni

कोरोना संकटकाळात युथ हॉस्टेलने जपली माणुसकी

Patil_p

उत्तरप्रदेश सरकारने मुलांवर होणारी छळणूक थांबवावी गोवा महिला काँग्रेसची मागणी

GAURESH SATTARKAR

एफसी गोवाच्या एदू बेडियाला शिस्तपालन समितीची नोटीस

Amit Kulkarni

रिवणमध्ये भाजपाची विजयी परंपरा कायम

Patil_p
error: Content is protected !!