तरुण भारत

डेगवे येथे श्री कैलास खरे यांचे कीर्तन

प्रतिनिधी / बांदा:

श्री देवी माऊली मंदिर डेगवे येथे मुंबई येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कीर्तनकार श्री कैलास खरे यांचे उद्या गुरुवारी दुपारी अडीच वाजता कीर्तन होणार आहे. सदर कीर्तनाचा कार्यक्रम उमाळकर बंधू मोयझर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आला आहे. तरी कीर्तन प्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डेगवे ग्रामस्थ  यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

भविष्यात कोणतीही निवडणूक लढणार नाही!

NIKHIL_N

अपघातानंतर रिक्षासह कार पऱयात

Patil_p

गुलाब वादळाचा रापणीस फटका

triratna

जिल्ह्यात आंबेडकरी अनुयायांकडून बाबासाहेबांना आदरांजली

triratna

आता संघर्षाशिवाय पर्याय नाही

NIKHIL_N

मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र मळगावात

NIKHIL_N
error: Content is protected !!